Responsive Search Bar

Govt. Jobs

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJP-JAY)

Job Details

Salary :

Post Name :

Qualification :

Age Limit :

Exam Date :

Last Date :

Apply Now

महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची आरोग्यविषयक योजना आहे, जी राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार प्रदान करते.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJP-JAY)

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma JyotiraoPhule Jan ArogyaYojana – MJP-JAY) :

ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची आरोग्यविषयक योजना आहे, जी राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार प्रदान करते.

योजनेचा उद्देश :

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना गंभीर आजारांवर मोफत व त्वरित उपचार सुविधा उपलब्ध करून देणे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना कैशलेस (Cashless) उपचार उपलब्ध करून देणे. रुग्णालयीन खर्चामुळे गरीब नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे. आरोग्य सेवांमध्ये समानता साधणे.

योजना कोणासाठी :

महाराष्ट्रातील रहिवासी असलेले खालील लाभार्थी पात्र आहेत.

1) अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) कार्डधारक

2) अन्न सुरक्षा योजनेतील (Food Security Card) लाभार्थी

3) पिवळे/केशरी/शिधापत्रिका (Ration Card) असलेले BPL कुटुंब

4) SECC-2011 यादीत नाव असलेले कुटुंब

5) माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी

6) पत्रिका असलेले नागरीक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपर्यंत आहे (ग्रामिण भागात) आणि 2 लाखांपर्यंत (शहरी भागात)

उपलब्ध सेवा / लाभ :

1000 पेक्षा अधिक प्रकारच्या शस्त्रक्रिया, उपचार व तपासण्यांचा समावेश. मोफत औषधे, शस्त्रक्रिया, हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च व तपासण्या

 विशेषत : हृदयविकार, कॅन्सर, मूत्रपिंडविकार, मेंदू विकार, इ. गंभीर आजारांवर उपचार

 शासकीय व खासगी (empanelled) रुग्णालयांमध्ये उपचार शक्य

कागदपत्रांची यादी (Documents Required) :

1) आधार कार्ड

2) शिधापत्रिका (Ration Card)

नोंदणी प्रक्रिया : कोणतीही पूर्व नोंदणी आवश्यक नाही. कार्डधारक थेट योजनेच्या संबद्ध (empanelled) रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतात. आरोग्य मित्र रुग्णालयात मार्गदर्शन करतो.

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

About Us

Stay informed about the latest government job updates with our Sarkari Job Update website. We provide timely and accurate information on upcoming government job vacancies, application deadlines, exam schedules, and more.

Follow Us

Subscribe For New Job Updates