
PM सुर्यघर योजनाचा उद्देश म्हणजे घरांच्या छतावर सौर पॅनेल लावून मोफत व स्वस्त वीज मिळवणे. यामुळे वीजबिल कमी होते आणि पर्यावरण वाचते.
या योजनेच्या माध्यमातून घरावर सोलर पॅनल बसवून रु.78,000/- पर्यंत शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकता
घरावर सोलर पॅनल बसवा आणि
मोफत वीज मिळावा (शासकिय अनुदानासह)
PM सूर्य घर मोफत वीज योजना
योजनेची वैशिष्ट्ये :
1) मोफत वीज मिळते (प्रति महिना 300 युनिट)
2) तयार झालेली ज्यादा वीज MSEB ला विकता येते.
3) वीज विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते
4) शासकीय अनुदानाचा लाभ मिळतो
अटी व कागदपत्रे :
1) स्वतःचे पक्के काँक्रीट स्लॅबचे घर असावे
2) लाईट बिल
3) घराच्या स्लॅबचा फोटो
4) मोबाईल नंबर
Leave a Comment