ICAR-भारतीय मका संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
निवासी सल्लागार, यंग प्रोफेशनल- II, यंग प्रोफेशनल- II (IT), यंग प्रोफेशनल- II (संवाद विशेषज्ञ), यंग प्रोफेशनल- I पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दोन दिवस आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
