आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५ जागा

आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत…

विविध पदांच्या एकूण १५ जागा
वरिष्ठ सर्जन, कनिष्ठ सर्जन, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२आणि २६ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.