Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने अलीकडेच पूर्व परीक्षेचा निकाल अपलोड केला आहे, लिपिक, PO/MT, विशेषज्ञ अधिकारी भरती या पदांसाठीचे स्कोअरकार्ड, जे उमेदवार या परीक्षेत बसले आहेत ते परीक्षेचा निकाल, स्कोअर कार्ड उपलब्ध’ झाला असून उमेदारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XIII)