स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) यांच्यामार्फत आस्थापनेवरील विविध पदांच्या ९६८ जागा

कर्मचारी निवड आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९६८ जागा
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.