माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या १०० जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

विविध पदांच्या एकूण १०० जागा

ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ, चालक, चौकीदार, महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – IC ECHS, Stn HQ Cell, C/o HQ J&B उपक्षेत्र, दानापूर कँट, पटना (बिहार) – 801503