मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६ जागा

मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. विविध…

विविध पदांच्या एकूण १६ जागा

PGT, TGT, प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ०७, ०८ आणि ०९ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रिन्सिपल सेन्ट्रल रेल्वे सेकं. (ईएम) स्कूल व ज्यु. कॉलेज कल्याण यांच्या चेम्बरमध्ये