ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये पदांच्या विविध ६६ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा
मल्टी टास्किंग स्टाफ,  स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघावीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दि. ०३/०४/ २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.