पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने…
अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरू होण्याची तारीख – २६ एप्रिल २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
