नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या आस्थापनेवर कार चालक पदांच्या ३१ जागा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
कर्मचारी कार चालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवसांच्या आत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के.पुरम, नवी दिल्ली -११० ०६६