दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४२ जागा
बुक बाइंडर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए, स्वीपर, चौकीदार, ड्रायव्हर/स्टाफ कार ड्रायव्हर, प्रोसेस सर्व्हर, शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
