एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १४२ जागा
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ०८ ते ११ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मध्यवर्त एव्हिएशन ॲकॅडमी, १०२ विनायक प्लाझा, डॉक्टर्स कॉलनी बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर- ३०२ ०२९
